अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फार्महाऊसचं कर्ज फेडण्यासाठी काय गोष्टी करतेय. याचा एक व्हिडीओ तिने शेअर केलाय. पाहूया याची खास झलक.